शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सलील कुलकर्णी

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : ही स्पर्धा नसून संगीतमय आनंद देणारा सोहळाच..., मी होणार सुपरस्टार आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : 'ही' अभिनेत्री आहे संदिप खरे यांची मुलगी कोणालाही माहीत नव्हते, तिचे नाव ऐकून चकित व्हाल!

फिल्मी : संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन

फिल्मी : फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये 'या' सिनेमांनी मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : एका बुद्धिमान मैत्रिणी गेली निश:ब्द झालोय ! डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

फिल्मी : सलील म्हणतोय कोरोनावर बोलू काही, वाचा काय आहे प्रकरण

फिल्मी : उर्मिला कानेटकर कोठारे सध्या काय करतेय ? जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : उर्मिला कानेटकर-कोठारे दिसणार या सिनेमात, शेअर करणार सुमीत राघवनसोबत स्क्रिन

फिल्मी : 'गर्ल्स' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात, पोस्टर पाहून सलील कुलकर्णी यांचा संताप

फिल्मी : ‘वेडिंगचा शिनेमा’नंतर सलील कुलकर्णी घेऊन येणार हा सिनेमा