लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलील देशमुख

सलील देशमुख

Salil deshmukh, Latest Marathi News

माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम - Marathi News | Former Home Minister's son Salil Deshmukh says goodbye to Sharad Pawar's NCP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम

Nagpur : प्रकृती अस्वास्थाचे दिले कारण, प्रत्यक्षात काटोलात शेकापला पाठिंब्यावरून वडिलांवरच नाराज, अजित पवारांकडे जाण्याची शक्यता, सहा महिन्यात निर्णय घेणार ...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा - Marathi News | NCP Sharad Chandra Pawar's party suffers a setback, Anil Deshmukh's son Salil Deshmukh resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...

राज्यातील मोठे नेते पिछाडीवर ! काँग्रेससहित भाजपलाही बसू शकतो झटका - Marathi News | Big leaders in the state behind! Along with the Congress, the BJP can also suffer a blow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील मोठे नेते पिछाडीवर ! काँग्रेससहित भाजपलाही बसू शकतो झटका

Nagpur Vidhan Sabha Assembly Election Result 2024 winning candidates LIVE Updates: विदर्भातील नेत्यांमध्ये टफ फाईट; राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का ...

सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले - Marathi News | Salil Deshmukh missed filling the application form as he was late by two minutes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले

रॅलीमुळे उशीरा पोहचले : मंगळवारी भरणार अर्ज ...

अखेर भाजपमधील सस्पेन्स दूर, दटके-कोहळे-माने यांना उमेदवारी - Marathi News | Finally, the suspense in BJP is over, Datke-Kohle-Mane is nominated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर भाजपमधील सस्पेन्स दूर, दटके-कोहळे-माने यांना उमेदवारी

सावनेरमधून आशीष देशमुख तर काटोलमधून चरणसिंग ठाकूर मैदानात : लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट ...

परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..." - Marathi News | I am ready to do narco test, Anil Deshmukh, Salil Deshmukh, Sanjay Pandey should also be narco tested - Param bir Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..."

देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या डीलनंतर परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू मांडली आहे.  ...

प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन - Marathi News | Anil Deshmukh got bail due to lack of credibility in the case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन

सलील देशमुख यांची माहिती : वैद्यकीय कारणावरून जामिनाचा आरोप बिनबुडाचा ...

नागपूर जिल्हा परिषदेतील राजकारण : गृहमंत्र्यांचे पुत्र काँग्रेसवर नाराज - Marathi News | Politics in Nagpur Zilla Parishad: Son of Home Minister angry at Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेतील राजकारण : गृहमंत्र्यांचे पुत्र काँग्रेसवर नाराज

उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली. ...