lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साजिद नाडियाडवाला

साजिद नाडियाडवाला

Sajid nadiadwala, Latest Marathi News

एकाच दिवशी लग्न करणार होते सलमान व साजिद नाडियाडवाला, मग नेमकं कुठे फिस्कटलं? - Marathi News | salman khan and sajid nadiadwala was to marry on the same day actor backed out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकाच दिवशी लग्न करणार होते सलमान व साजिद नाडियाडवाला, मग नेमकं कुठे फिस्कटलं?

Salman Khan Marriage : सलमान व साजिद खूप जुने जिगरी यार. इतके की, दोघंही एकाच दिवशी लग्न करणार होते. पण... प्रत्यक्षात असं काहीही घडलं नाही... ...

काय घडलं त्या रात्री! दिव्या भारतीचा मृत्यू नेमका कसा झाला माहितीये? - Marathi News | remembering divya bharti an account of her untimely death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय घडलं त्या रात्री! दिव्या भारतीचा मृत्यू नेमका कसा झाला माहितीये?

Divya bharti: दिव्या भारतीच्या निधनाविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. तिच्या मृत्यूशी निगडीत अनेक अफवादेखील पसरल्या. ...

आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!! - Marathi News | from ahan shetty with tadap to tiger shroffs heropanti sajid nadiadwala launched many bollywood stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी अण्णा...आता अण्णाचा लेक...! साजिद नाडियाडवालानं अनेकांना ‘स्टार’ बनवलं!!

बॉलिवूड निर्माता साजिद नाडियाडवाला याचा नवा सिनेमा ‘तडप’ उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. या चित्रपटातून साजिद नाडियाडवाल अहान शेट्टीला लॉन्च करत आहे... ...

भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात - Marathi News | salman khan reduces his fees for next movie kabhi eid kabhi diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात

Salman khan: सलमान एका चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, आता त्याने त्याच्या मानधनात १५ टक्क्यांची घट केली आहे. ...

बच्चन पांडे, हिरोपंती 2...! रिलीजआधीच 250 कोटींना विकले गेले हे पाच सिनेमे!  - Marathi News | heropanti 2 bachchan pandey sajid nadiadwala signed 5 film deal with amazon prime for more than rs 250 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन पांडे, हिरोपंती 2...! रिलीजआधीच 250 कोटींना विकले गेले हे पाच सिनेमे! 

Sajid Nadiadwala signed 5 film deal with Amazon Prime: चित्रपटगृहांत आणि ओटीटी अशा दोन्ही ठिकाणी सिनेमे प्रदर्शित करण्याचा नवा फंडा मेकर्स अवलंबत आहेत. आता या शर्यतीत साजिद नाडियाडवाला यांचे नावही सामील झालं आहे. ...

दिव्या भारतीच्या निधनानंतर मानसिकरित्या खचले होते साजिद नाडियाडवाला - Marathi News | sajid nadiadwala collapsed after divya bharti death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या भारतीच्या निधनानंतर मानसिकरित्या खचले होते साजिद नाडियाडवाला

दिव्याचे निधन झाले हे तिचा पती साजिद नाडियाडवालाला सहनच होत नव्हते. ...

वयाच्या १९ व्या वर्षीच अभिनेत्रीचे झाले होते निधन, मृत्यूचे गुढ आजही कायम - Marathi News | Divya Bharti Unknown Facts Of Actress Death And Life Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १९ व्या वर्षीच अभिनेत्रीचे झाले होते निधन, मृत्यूचे गुढ आजही कायम

करिअर ऐनभरात असतानाच दिव्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. को-स्टारसोबतच्या सततच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे दिव्या त्रासली होती. ...

दिव्या भारतीच्या निधनाच्या २७ वर्षानंतर साजिद नाडियाडवालाच्या दुस-या पत्नीने केला मोठा खुलासा - Marathi News | Sajid Nadiadwala wife Wardha Khan Talk About Late Actress Divya Bharti-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या भारतीच्या निधनाच्या २७ वर्षानंतर साजिद नाडियाडवालाच्या दुस-या पत्नीने केला मोठा खुलासा

दिव्याने 20 मे 1992 रोजी साजिद यांच्याशी लग्न केले होते. पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर तिचे 5 एप्रिल 1993 रोजी निधन झाले. मृत्यूसमयी दिव्या फक्त 19 वर्षांची होती. ...