शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

फिल्मी : अखेर सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूर ‘आऊट’!!

बॅडमिंटन : सायना नेहवालच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, फुलराणी रुग्णालयात

बॅडमिंटन : सायना, समीर स्विस ओपनसाठी सज्ज

बॅडमिंटन : ताय ज्यू यिंगकडून सायना पराभूत

बॅडमिंटन : सायना नेहवाल, के. श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

बॅडमिंटन : जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यास सिंधू, सायना सज्ज

अन्य क्रीडा : India Strikes Back! भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम

अन्य क्रीडा : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला पराभूत करत सायनाने पटकावले जेतेपद

अन्य क्रीडा : 'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

क्रिकेट : भारतीय खेळाडूंनी असा साजरा केला व्हॅलेंटाइन डे