शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

अन्य क्रीडा : Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर योग्य की अयोग्य; जाणून घ्या काय म्हणतायत भारतातील खेळाडू

क्रिकेट : महिला डॉक्टरच्या बलात्कारनंतर हत्या झाल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी व्यक्त केला राग, पाहा कोण काय म्हणाले...

बॅडमिंटन : सायना नेहवालची माघार

बॅडमिंटन : जागतिक पदकविजेत्या भारतीय बॅडमिंटनपटूचा 'या' सुंदरीशी साखरपुडा!

फिल्मी : सायना नेहवाल बायोपिकसाठी रिहर्सल करताना परिणीतीला झाली दुखापत, हा घ्या पुरावा

बॅडमिंटन : सिंधू, सायनाच्या फॉर्मकडे लक्ष

अन्य क्रीडा : डेन्मार्क ओपन बॅडमिंटन :सायना पहिल्या फेरीतच पराभूत

फिल्मी : सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट, या तारखेपासून परिणीती सुरु करणार शूटिंग

बॅडमिंटन : कोरिया ओपन बॅडमिंटन: सिंधू, प्रणीत, सायना पहिल्याच फेरीत पराभूत

अन्य क्रीडा : Breaking news : सिंधू आणि सायना यांनी केला एकत्र सराव