'परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने द गर्ल ऑन ट्रेन सिनेमाची शूटिंग पूर्ण केली. आता परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली आहे. अमोल गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सायनाची भूमिका साकारण्यासाठी परिणीती बॅटमिंटन कोर्टवर अनेक तास घाम गाळते आहे. सिनेमाची शूटिंग 11 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. परिणीतीचा बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेत असल्याचे एक फोटो याआधी समोर आले होते.
सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट, या तारखेपासून परिणीती सुरु करणार शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:05 IST
'परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सायना नेहवालच्या बायोपिकचा फर्स्ट लूक आऊट, या तारखेपासून परिणीती सुरु करणार शूटिंग
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}