शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

अन्य क्रीडा : सायना दुसऱ्या फेरीत पराभूत, श्रीकांतची माघार

अन्य क्रीडा : कश्यपची माघार: सायना, श्रीकांत दुसऱ्या फेरीत

अन्य क्रीडा : सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला

फिल्मी : सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण

टेनिस : ...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात'

क्रिकेट : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!

क्रिकेट : Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

अन्य क्रीडा : सायना, कश्यपच्या अडचणीत वाढ; विलगीकरण कक्षाची सक्ती

अन्य क्रीडा : ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

क्रिकेट : रोहित शर्मा, हार्दिक पंड्याबरोबर खेळाडूंनी कसा सेलिब्रेट केला 'व्हॅलेनटाइन डे', पाहा...