शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

फिल्मी : सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणीती चोप्राने घेतले कठोर परिश्रम, व्हायरल फोटोत ओळखणं झालंय कठीण

क्रिकेट : Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

अन्य क्रीडा : सायना, कश्यपच्या अडचणीत वाढ; विलगीकरण कक्षाची सक्ती

अन्य क्रीडा : ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

बॅडमिंटन : भारताच्या फुलराणीचा 'Bold' अवतार; पाहा सायना नेहवालचा नवा लूक!

बॅडमिंटन : Breaking : सायना नेहवालचा बहिणीसह भाजपात प्रवेश

फिल्मी : श्रद्धा कपूरने सोडले मौन, 'स्ट्रीट डान्सर 3डी' साठी सोडला होता सायना नेहवालचा बायोपिक

बॅडमिंटन : सायनाच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात, थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत निराशा

बॅडमिंटन : ऑलिम्पिक प्रवेशासाठी खेळणार सायना, श्रीकांत

अन्य क्रीडा : पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद