लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान 

Saif ali khan, Latest Marathi News

करिना कपूर करतेय जोरदार तयारी, छोट्या नवाबाचे लवकरच होणार दर्शन!! - Marathi News | kareena kapoor khan and saif ali khan special planning to introduce baby no 2 to the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर करतेय जोरदार तयारी, छोट्या नवाबाचे लवकरच होणार दर्शन!!

अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाला जगापासून लपवून ठेवले आहे. पण ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ...

बाबो..! सैफ अली खानने बेबोचं नाव घेऊन सांगितले बेडरूम सीक्रेट, ऐकताच साराने केले कान बंद - Marathi News | Dad ..! Saif Ali Khan mentioned Bebo's name and told Bedroom Secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! सैफ अली खानने बेबोचं नाव घेऊन सांगितले बेडरूम सीक्रेट, ऐकताच साराने केले कान बंद

एका शोमध्ये सैफने बेडरूम सीक्रेटचा खुलासा केला होता. जे ऐकून सारा कावरीबावरी झाली होती की तिने कान बंद करून घेतले होते. ...

करिना कपूर रुग्णालयातून घरी पोहोचताच इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह, 'या' व्यक्तीसाठी पहिली पोस्ट - Marathi News | Kareena kapoor khan first post after baby birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर रुग्णालयातून घरी पोहोचताच इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह, 'या' व्यक्तीसाठी पहिली पोस्ट

kareena kapoor active on instagram : प्रेग्नेंन्सीच्या काळातही करिना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात होती. ...

करिना कपूरला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, दिसली बाळाची झलक - Marathi News | Kareena Kapoor's baby boy seen sleeping in nanny's arms in first pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, दिसली बाळाची झलक

करिनाने रविवारी गोंडस मुलाला जन्म दिला. करिनाला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...

'तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप ‘बावरा दिल’ने करतोय टेलिव्हिजन डेब्यु - Marathi News | After sharing the screen with Saif Ali Khan in 'Tanhaji', Dhairya Gholap is now making his television debut with 'Bavra Dil' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तान्हाजी’मध्ये सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केल्यावर आता धैर्य घोलप ‘बावरा दिल’ने करतोय टेलिव्हिजन डेब्यु

तान्हाजीमधली उदय भान ही भुमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारत होते. हे मला पाहायला मिळाले. ...

रणधीर कपूर सांगतायेत, करिना कपूरचे बाऴ दिसते घरातील या सदस्यासारखे - Marathi News | Kareena Kapoor Khan's newborn looks 'just like elder brother Taimur', reveals Randhir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणधीर कपूर सांगतायेत, करिना कपूरचे बाऴ दिसते घरातील या सदस्यासारखे

करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांचे बाळ कसे दिसते याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे. ...

करिना कपूर इतक्यात करणार नाही बाळाच्या नावाचा खुलासा, जाणून घ्या काय आहे कारण? - Marathi News | kareena kapoor khan not to reveal sons name too soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर इतक्यात करणार नाही बाळाच्या नावाचा खुलासा, जाणून घ्या काय आहे कारण?

बेबो आपल्या दुस-या मुलाचे नाव काय ठेवणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. पण तूर्तास तरी बेबो बाळाच्या नावाचा खुलासा करणार नसल्याचे कळतेय. ...

 करिना-सैफला मुलगा होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, वाचून आवरणार नाही हसू - Marathi News | Twitter flooded with Taimur memes after Kareena Kapoor gives birth to baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : करिना-सैफला मुलगा होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, वाचून आवरणार नाही हसू

सैफिनाच्या बाळाचे नाव काय असेन? यावरही जोरदार चर्चा रंगली आहे. ...