लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान 

Saif ali khan, Latest Marathi News

Saif Ali Khan Property: सैफ अली खान 5000 कोटींच्या संपत्तीचा मालक; इच्छा असून सारा, तैमूरला काहीही देऊ शकत नाही - Marathi News | Saif Ali Khan won't be able to give his Rs 5000 crore property to his kids sara, Taimur? Here is why... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान 5000 कोटींच्या संपत्तीचा मालक; पण सारा, तैमूरला काहीही देऊ शकत नाही

Saif Ali Khan Property dispute: सैफ अली खान यांचे पणजोबा हामिदुल्लाह खान ब्रिटिशांच्या काळात नवाब होते. सैफ अली खान हा बॉलिवुडमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. कारण तो पटौदीचा नवाब आहे. यामुळेच त्याला बॉलिवुडचा नवाब म्हटले जाते. ...

तर माझा घटस्फोट होईल..., असं का म्हणाली होती करिना कपूर? - Marathi News | When Kareena Kapoor said in front of everyone, ‘I will get divorced if I do this’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर माझा घटस्फोट होईल..., असं का म्हणाली होती करिना कपूर?

बेगम करिना कपूर खान (Kareena Kapoor ) आणि नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची जोडी म्हणजे बॉलिवूडची एक लोकप्रिय जोडी. या ना त्या निमित्ताने या जोडीची चर्चा होत असतेच. ...

अभिनेत्री शर्वरीचा खास 'पीसी' क्षण!, 'बंटी और बबली २'मधील बिकनी लूकने सर्वांना करणार घायाळ - Marathi News | Actress Sharwari's special 'PC' moment !, Bikini look in 'Bunty Aur Babli 2' will impress to everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शर्वरीचा खास 'पीसी' क्षण!, 'बंटी और बबली २'मधील बिकनी लूकने सर्वांना करणार घायाळ

अभिनेत्री शर्वरी लवकरच कौटुंबिक मनोरंजक सिनेमा 'बंटी और बबली २' मध्ये नव्या बबलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

Bunty Aur Babli 2 :रुपेरी पडद्यावर डबल धमाका, नवीन 'बंटी' आणि 'बबली' करतील फुल धमाल - Marathi News | Bunty Aur Babli 2 Saif ali khan rani mukherjee comeback With New Roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bunty Aur Babli 2 :रुपेरी पडद्यावर डबल धमाका, नवीन 'बंटी' आणि 'बबली' करतील फुल धमाल

''बंटी और बबली २' चित्रपट जगभरात १९ नोव्‍हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. ...

Bunty Aur Babli 2 Trailer : 'बंटी अँड बबली इज बॅक'; Rani Mukerji आणि Saif Ali Khan च्या Bunty Aur Babli 2 चा ट्रेलर रिलीज - Marathi News | bunty aur babli 2 trailer rani mukerji saif ali khan siddhant chaturvedi sharvari starrer bunty aur babli 2 trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंटी अँड बबली इज बॅक'; Rani Mukerji आणि Saif Ali Khan च्या Bunty Aur Babli 2 चा ट्रेलर रिलीज

Bunty Aur Babli 2 Trailer Released: रानी मुखर्जी आणि सैफ अली खानच्या अपकमिंग 'बंटी और बबली 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यानंतर फॅन्सची उत्सुकता अजून वाढली आहे. ...

"गोल गप्पा हो गई है ये तो", बेबोला पाहून चाहत्यांना बसला शॉक, उडवतायेत तिची खिल्ली - Marathi News | "Gol gappa ho gayi hai ye to", fans were shocked to see kareena kapoor khan New Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोल गप्पा हो गई है ये तो", बेबोला पाहून चाहत्यांना बसला शॉक, उडवतायेत तिची खिल्ली

पूर्वीप्रमाणे हसत खेळत असणारी करिना कपूर खान आता एनर्जेटीक दिसत नाही. ...

Video: रुपेरी पडदा गाजवण्यासाठी Bunty aur Babli सज्ज; धमाकेदार टीझर प्रदर्शित - Marathi News | Video: Bunty aur Babli ready to make silver screen; Explosive teaser displayed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रुपेरी पडदा गाजवण्यासाठी Bunty aur Babli सज्ज; धमाकेदार टीझर प्रदर्शित

Bunty aur Babli 2: तब्बल १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकताच 'बंटी और बबली 2'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ...

Sapna Choudhary: तैमूर, जहांगीरनंतर सपना चौधरीच्या मुलाचं नाव चर्चेत, सार्वजनिक होताच सैफ-करीना ट्रोल - Marathi News | Haryana Dancer Sapna choudhary son name saif ali khan and kareena kapoor got trolled as soon as son name came in public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूर, जहांगीरनंतर सपना चौधरीच्या मुलाचं नाव चर्चेत, सार्वजनिक होताच सैफ-करीना ट्रोल

करीना आणि सैफ यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तर सपना चौधरीच्या मुलाचे नाव समजल्यानंतर सर्व जण तिची तारीफ करत आहेत. ...