जेहच्या जन्मानंतर करीनाने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सी संदर्भात एक पुस्तक लाँच केले आहे, तिने या पुस्तकाचे नाव 'प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम टू बी', असे ठेवले आहे. या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही प्रेग्नन्सीचे अनुभव शेअर केले आहेत. ...
पतौडी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, करीना कपूर आणि आता सारा अली खान या सगळ्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. ...