लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैफ अली खान 

सैफ अली खान 

Saif ali khan, Latest Marathi News

Saif Ali Khan case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा दुसरा फोटो आला समोर - Marathi News | Second photo of the suspect who attacked Saif Ali Khan has surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा दुसरा फोटो आला समोर

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत असून, आता त्याचा नवीन फोटो समोर आला आहे.  ...

सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No criminal gang involved in Saif Ali Khan attack case Minister of State for Home Yogesh Kadam clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे स्पष्टीकरण

सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे ...

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल दुसऱ्या व्हिडीओमुळे तीन गोष्टी आल्या समोर - Marathi News | Many revelations about the accused who attacked Saif Ali Khan due to second video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल दुसऱ्या व्हिडीओमुळे तीन गोष्टी आल्या समोर

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे दोन व्हिडीओ समोर आले आहे. शुक्रवारी आरोपीचा दुसरा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे अनेक खुलासे झाले.  ...

सैफ अली खान हल्ला प्रकरण: "फक्त जातीचा उल्लेख करून..." शिंदेंचा कॅबिनेट मंत्री विरोधकांवर भडकला - Marathi News | Saif Ali Khan attack case: "Just by mentioning caste..." Shinde's cabinet minister lashes out at opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फक्त जातीचा उल्लेख करून..." शिंदेंचा कॅबिनेट मंत्री विरोधकांवर भडकला

Maharashtra News: सैफ अली खानवर घरात घुसून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारवर टीका होत आहे.  ...

सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे - Marathi News | Attack on Saif is a fact; Those who speak out about law and order should speak with awareness - Dada Bhuse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही ...

सैफ अली खानचा झालेला भीषण अपघात, चेहऱ्यावर पडले 100 टाके; नेमके काय झाले? पाहा... - Marathi News | Saif Ali Khan's terrible accident in the year of 2000, 100 stitches on his face; What exactly happened? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानचा झालेला भीषण अपघात, चेहऱ्यावर पडले 100 टाके; नेमके काय झाले? पाहा...

Saif Ali Khan : चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, 'या' अभिनेत्रीने तात्काळ रुग्णालयात नेले. ...

१३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती - Marathi News | Saif Ali Khan Knife Attack Highlights Absence Of Cctv Cameras Mumbai Police Investigate Bandra High-profile Satguru Sharan Building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अनेक नवीन अपडेट्स समोर येत आहेत ...

"जे काही घडलं ते धक्कादायक...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर व्यक्त झाली अमिषा पटेल, म्हणाली... - Marathi News | bollywood actress ameesha patel reaction on saif ali khan stabbing incident in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे काही घडलं ते धक्कादायक...", सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर व्यक्त झाली अमिषा पटेल, म्हणाली...

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ माजली आहे. ...