छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चनपासून दीपिका पादुकोणपर्यंत अनेक बडे स्टार्स बायोपिकमध्ये बिझी आहेत. याच शर्यतीत आणखी एक नाव सामील होण्याची शक्यता आहे. हे नाव आहे, अभिनेता सैफ अली खान याचे. ...
तैमूर अली खानच्या जन्मानंतर करीना कपूर खूपच व्यग्र झाली असून तिला तिचा पती सैफ अली खानलादेखील वेळ देता येत नाही. ही बाब व्हॅलेंटाइन वीकमध्ये सैफ अली खानने सांगितली. ...
सारा अली खानला कार्तिक आर्यन खूप आवडत असल्याचे तिने बऱ्याचदा सांगितले आहे आणि तिला त्याच्यासोबत डेटवर जायचे आहे. मात्र कार्तिक एका कारणामुळे तिला डेटवर घेऊन जाऊ शकत नाही. ...
साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा 'सिम्बा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराच्या कामाची प्रशंसा खूप झाली. ...