शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : रणबीरच्या 'रामायण'मध्ये साउथ अभिनेत्रीची एन्ट्री? दिसणार रावणाची आई कैकसीच्या भूमिकेत

फिल्मी : ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी

फिल्मी : कपाळावर टिळा, गळ्यात फुलांच्या माळा, 'रामायण'च्या शूटिंग आधी साई पल्लवी पोहचली बनारसला

सखी : साडी नेसून सुंदर- सोज्वळ दिसायचंय? साई पल्लवीकडून घ्या टिप्स, बघा तिचे ५ डिसेंट साडी लूक

फिल्मी : 'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...

फिल्मी : साई पल्लवीचा 'अमरन' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल?

फिल्मी : दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

फिल्मी : ही आहे रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील सुंदर सीता, नो मेकअप पॉलिसीसोबत करते सिनेमात काम

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

फिल्मी : पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण...; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत