शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा

फिल्मी : सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : एकाही चित्रपटात केला नाहीये मेकअप, हिट सिनेमे देऊनही साधीच राहते 'ही' अभिनेत्री

फिल्मी : नागा चैतन्य आणि साई पल्लवीचा 'थंडेल' लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहणार?

फिल्मी : ..म्हणून मी रावणाची भूमिका करायला होकार दिला; KGF स्टार यशने 'रामायण'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं

फिल्मी : यशने सुरू केलं 'रामायण'चं शूटिंग, दिसणार रावणाच्या भूमिकेत, परिधान करणार खरे सोन्याचे कपडे

फिल्मी : रणबीरच्या 'रामायण'मध्ये साउथ अभिनेत्रीची एन्ट्री? दिसणार रावणाची आई कैकसीच्या भूमिकेत

फिल्मी : ना भरजरी साडी ना मेकअप ! बहिणीच्या लग्नात अगदी साध्या लूकमध्येही भाव खाऊन गेली साई पल्लवी

फिल्मी : कपाळावर टिळा, गळ्यात फुलांच्या माळा, 'रामायण'च्या शूटिंग आधी साई पल्लवी पोहचली बनारसला

सखी : साडी नेसून सुंदर- सोज्वळ दिसायचंय? साई पल्लवीकडून घ्या टिप्स, बघा तिचे ५ डिसेंट साडी लूक