शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : समुद्र किनाऱ्यावर आईसोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का? नाकारली होती २ कोटींची जाहिरात

फिल्मी : आमिर खानच्या मुलाची साई पल्लवीसोबत जोडी जमणार? डेब्यूच्या आधीच मिळाला दुसरा सिनेमा

फिल्मी : 'रामायण'मध्ये दिसणार नाही रणबीर-आलियाची जोडी? 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका

फिल्मी : एका व्हायरल Video नंतर 'या' अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालणंच सोडलं, 'मेकअपही...'

फिल्मी : काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...'

फिल्मी : साऊथ स्टार साई पल्लवीचा 'अथिरन' चित्रपट ओटीटीवर झाला रिलीज

फिल्मी : साऊथची अभिनेत्री साई पल्लवी का घालत नाही शॉर्ट कपडे? कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : साऊथची 'ही' अभिनेत्री मेकअपच करत नाही, काय आहे कारण? हिट सिनेमे देऊनही राहते साधीच

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार साई पल्लवीची एन्ट्री? साकारणार ही भूमिका

फिल्मी : Pushpa 2मधून रश्मिका मंदाना बाहेर?, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री