शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण

फिल्मी : 'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- तेव्हा जे काही घडले ते...

फिल्मी : 'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी दिसणार साऊथची सुपरस्टार, कोण आहे ती?

फिल्मी : 'त्या' घटनेनंतर साई पल्लवीने बोल्ड कपडे घालणंच सोडलं; म्हणाली, मला खूप वाईट वाटलं...

फिल्मी : Ek Din Teaser: साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत जमली जोडी, 'एक दिन'चा रोमँटिक टीझर

फिल्मी : जुनैद खान-साई पल्लवीच्या सिनेमाचं पोस्टर समोर, रिलीज डेटही जाहीर; उद्या येणार टीझर

फिल्मी : हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना

फिल्मी : दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा नवीन व्हिडीओ रिलीज; पण चाहत्यांची नाराजी, कारण...

फिल्मी : दीपिकानंतर आलिया भटच्याही हातून निसटला 'हा' साउथ सिनेमा, साई पल्लवीची झाली एन्ट्री?

फिल्मी : स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका