बिगबॉसचा सिझन संपल्यावर सई लोकूर आणि पुष्कर जोग यांनी बाहेर येऊन ज्याप्रकारे मुलाखती दिल्या आहेत, ते बघितल्यावर ते मला स्टुपिड वाटतात अशी खरमरीत टीका मराठी बिगबॉस कार्यक्रमाच्या विजेत्या मेघा धाडे यांनी केली आहे. ...
पुष्कर बिग बॉसच्या घरात असताना त्याची पत्नी जास्मीन त्याला घरात भेटायला गेली होती. पण फिनालेला जास्मीन न दिसल्याने तिची कमतरता सगळ्यांनाच जाणवली. जास्मीनने फिनालेला न येण्यामागे एक खास कारण होते. ...
मेघा, पुष्कर आणि स्मिता या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहीर करण्यात आले. ...
मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोह ...