अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली. सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पहिल्या पर्वातील सदस्य गेस्ट म्हणून आले. पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी सदस्यांना वेगवेगळे टास्क तर दिलेच पण त्याचसोबत त्यांची कानउघडणी केली. ...