चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. Read More
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलदांज झहीर खान आणि हिंन्दी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवविवाहित दांपत्यांने शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील ग्रामदैवत हजरत गैबी पीर आणि प्रभु श्रीराम यांचे दर्शन घेतले. शुक्रवारी र ...