चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. Read More
Sagrika Ghatge : लग्नानंतर काही काळ सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता सागरिकाने तिच्या नव्या बिझनेसची घोषणा केली आहे. तिने कपड्याचा नवीन ब्रॅण्ड लॉंच केला आहे. ...
भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने चक दे फेम अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्नं केलं. दोघांचा सुखी संसार सुरू आहे. पण, सागरिकाशी भेट होण्यापूर्वी भारतीय गोलंदाज बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता आणि ८ वर्ष हे नातं टिकलं होतं. ...
14 years of Chak De India : टोक्यो ऑलिम्पिकमुळे ‘चक दे इंडिया’च्या आठवणी आणखी ताज्या झाल्या. पण तसाही ‘चक दे इंडिया’ हा सिनेमा विसरणं शक्य नाही. अगदी सिनेमांचं नाव काढताच, यातील हॉकीची गर्ल गँग आजही डोळ्यापुढे येते. ही गँग आता 14 वर्षानंतर कशी दिसते ...
Indian Cricket News: क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. तसेच क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या अनेक प्रेम कहाण्याही प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींना आपली जीवनसंगिनी बनवले. ...