चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. Read More
Sagrika Ghatge : लग्नानंतर काही काळ सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता सागरिकाने तिच्या नव्या बिझनेसची घोषणा केली आहे. तिने कपड्याचा नवीन ब्रॅण्ड लॉंच केला आहे. ...