चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाटगेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली प्रीती सबरवाल ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यानंतर तिने फॉक्स, इरादा यांसारख्या हिंदी तर प्रेमाची गोष्ट या मराठी चित्रपटात काम केले. सागरिकाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत तिने धडक मारली होती. Read More
Chak De India Movie : 'चक दे! इंडिया' चित्रपटाने लोकांच्या मनात घर केले आहे आणि या सिनेमातील हॉकी संघाच्या मुलींनादेखील विसरलेले नाहीत. पण त्या नायिका आता कुठे आणि काय करत आहेत, हे जाणून घेऊयात? ...