लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करडई

Safflower, करडई

Safflower, Latest Marathi News

करडई हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. यात काटेरी व बिनकाटेरी असे दोन प्रकार असतात. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते.
Read More
फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक करडई - Marathi News | Profitable rabi oilseed crop safflower cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फायदेशीर रब्बी गळीतधान्य पीक करडई

करडई तेलास मिळणारा बाजारभाव तसेच करडईपासून मिळणारी जनावरांच्या पेंडीची किंमत लक्षात घेता करडई हे रब्बी हंगामातील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे गळीत धान्याचे पीक आहे.  ...