लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ...
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजपने त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा विचार सुरू केल्याची इथे जोरदार चर्चा आहे. ...
मी आरोपी असले तरी मलाही निवडणूक लढण्यास मनाई करता येणार नाही, अशी भूमिका भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील विशेष न्यायालयात मांडली. ...
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गायच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमूत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. ...