नदियाँ के पार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेला हा सिनेमा. हा सिनेमा ८०च्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमातील गुंजा ही भूमिका रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. अभिनेत्री साधना सिंह यांनी ही भूमिका साकारली होती. १ जानेवारी १९८२ रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला होता. Read More
गुंजा आणि चंदन यांच्या निखळ अभिनयाने सजलेला ‘नदियाँ के पार’ हा सिनेमा कोण विसरू शकेल. हा चित्रपट प्रचंड गाजला. चंदन आणि गुंजाच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या सिनेमातील गुंजा ही भूमिका अभिनेत्री साधना सिंह हिने साकारली होती. ...