चहा आणि पुणेकरांचं एक अतूट नातं आहे. पुण्यात प्रत्येक रस्त्यावर एकतरी अमृततुल्य असतंच. चहा शिवाय पुणेकरांचा दिवस सुरु होत नाही. पुण्यात चहाच्या दुकानांचे अनेक ब्रँड्स असून लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे. ...
पुण्यातील एका कॅफे चालकाकडे मॅकॅनिकल इंजिनिअरींगची डिग्री असताना त्याला याेग्य नाेकरी न मिळाल्याने त्याने थेट अापल्या डिग्रीला हार घालात नाेकरी शाेधायला गेलाे तेव्हा डिग्रीने प्राण साेडल्याचे म्हंटले अाहे. ...
पुण्यातल्या सदाशिव व नारायण या पेठा स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे केंद्र म्हणून उदयास येत असून हजाराे विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परिक्षांची तयारी करीत अाहेत. ...
मॅगीत कसलं आलंय वेगळेपण असा तुमचा विचार असेल तर थांबा ! घरगुती मॅगीपेक्षा काहीशी हटके मॅगी पुण्यात काही ठिकाणी मिळते. जिभेला तृप्त करणारी आणि खिशाला परवडणाऱ्या मॅगीला वेगळ्या रूपात पेश करणारी काही ठिकाणे. ...
वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. ...
कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...