लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सदाशिव पेठ

सदाशिव पेठ

Sadashiv peth, Latest Marathi News

पुण्यात हे चाललंय काय! १२ विद्यार्थ्यांना उडवले; चालकाने मद्यपान केल्याची धक्कादायक माहिती समोर... - Marathi News | What is happening in Pune 12 students were blown up; Shocking information comes to light that the driver was drunk... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हे चाललंय काय! १२ विद्यार्थ्यांना उडवले; चालकाने मद्यपान केल्याची धक्कादायक माहिती समोर...

सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलजवळ रस्ते अतिशय अरुंद असूनही भरधाव कारने १२ जणांना उडवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Narasimha Jayanti 2025: नृसिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये; आता कुठे आहे मूर्ती? जाणून घ्या! - Marathi News | Narasimha Jayanti 2025: The original pillar of Narasimha Avatar, in Multan, Pakistan; Where is the idol now? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Narasimha Jayanti 2025: नृसिंह अवताराचा मूळ स्तंभ पाकिस्तानमध्ये; आता कुठे आहे मूर्ती? जाणून घ्या!

Narasimha Jayanti 2025:३ मे रोजी सुरु झालेली नृसिंह नवरात्र ११ मे रोजी नृसिंह जयंतीला पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने भगवान नृसिंह जिथे प्रगटले, तिथला स्थानमहिमा जाणून घ्या! ...

गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक्की - Marathi News | Police constable patrolling Sadashiv Peth was beaten up after being told not to make a fuss and to go home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोंधळ घालू नका, घरी जा, असे सांगितले,म्हणून सदाशिव पेठेत गस्त घालणाऱ्या पोलिस शिपायाला केली धक्काबुक

पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल ...

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली - Marathi News | Attempt to attack young woman with a knife after breaking up a relationship A repeat of the incident in Sadashiv Petha was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; सदाशिव पेठेतील घटनेची पुनरावृत्ती टळली

घटनस्थळावरून जाणाऱ्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले ...

सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी; ३३ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary in Sadashiv Peth Bhosale Nagar area 33 lakh instead of lumpas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी; ३३ लाखांचा ऐवज लंपास

गुन्ह्यामध्ये चोरांनी सोन्या चांदीसह डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा ३३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ...

पुण्यात तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीस जामीन, तरुण मदतीला आल्याने वाचला होता जीव - Marathi News | Bail for the accused who stabbed a young woman with a spear in Pune, the young man's life was saved by coming to his aid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीस जामीन, तरुण मदतीला आल्याने वाचला होता जीव

अटक केलेल्या आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.... ...

सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला प्रकरण: आराेपी शंतनू जाधवची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Shantanu Jadhav sent to Yerwada jail in case of attack on girl in Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला प्रकरण: आराेपी शंतनू जाधवची येरवडा कारागृहात रवानगी

तरुणाची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली... ...

तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे - Marathi News | The courage shown by the youth is unparalleled 15 lakhs prizes to Jigarbaaz on behalf of the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी तरुणांना दिला ...