लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत 

Sadabhau khot, Latest Marathi News

आरटीओ कार्यालयातच केला हळदीचा सौदा, सांगलीत अहमदनगरच्या शेतकऱ्याला अडविल्याने आंदोलन - Marathi News | The deal of turmeric was made in the RTO office itself, Protest due to the blocking of a farmer of Ahmednagar in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरटीओ कार्यालयातच केला हळदीचा सौदा, सांगलीत अहमदनगरच्या शेतकऱ्याला अडविल्याने आंदोलन

वाहनात जादा माल व विमा संपल्याचे सांगत अधिकाऱ्याने ३० हजार रूपयांचा दंड केला ...

आक्षेपार्ह पोस्ट; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अनोळखीविरुद्ध पोलिसात तक्रार - Marathi News | Former minister Sadabhau Khot beaten up by call girl in Goa, offensive post; Police complaint against stranger | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आक्षेपार्ह पोस्ट; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अनोळखीविरुद्ध पोलिसात तक्रार

अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद ...

सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Adv. Gunaratna Sadavarte, Former Minister Sadabhau Khot, MLA Gopichand Padalkar fury of ST employees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदावर्ते, पडळकर, खोत यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फरपट, एसटी कामगार सेनेच्या विभागीय अध्यक्षांचा आरोप

एसटीमध्ये झालेला प्रदीर्घ संप हा एसटी कामगारांच्या मागण्यांचे रूपांतर राजकीय पोळी भाजण्यासाठी कसे झाले हे आता कामगारांच्या लक्षात आले ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा - Marathi News | Solve queries of ST employees Sadabhau Khota's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

गेल्या काही दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. ...

उसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय; सदाभाऊ खोत म्हणाले... - Marathi News | Decision to give lump sum FRP to sugarcane; Sadabhau Khot said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय; सदाभाऊ खोत म्हणाले...

शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही. दोन साखर कारखान्यांमध्ये असणारे हवाई अंतर याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले.  ...

ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल - Marathi News | shiv sena st worker union leader criticised sadabhau khot gopichand padalkar and gunratna sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल

एसटीच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, अतुल भोसलेंपासून राज्यपाल नियुक्त आमदारकीही दूरच - Marathi News | Sadabhau Khot, Satyajit Deshmukh, Atul Bhosale are less likely to be Governor appointed MLA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, अतुल भोसलेंपासून राज्यपाल नियुक्त आमदारकीही दूरच

महाराष्ट्रातील दिग्गज या स्पर्धेत असल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे. ...

Sadabhau Khot : "आजोबा भिजले नातूही भिजले पण काय उपयोग? यांना जनतेच्या डोळ्यातील अडचणींचा पूर नाही दिसला" - Marathi News | Sadabhau Khot Slams NCP Rohit Pawar Over Photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजोबा भिजले नातूही भिजले पण काय उपयोग? यांना जनतेच्या डोळ्यातील अडचणींचा पूर नाही दिसला"

Sadabhau Khot Slams NCP Rohit Pawar : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...