लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत 

Sadabhau khot, Latest Marathi News

"पवारांना मोडणारा या महाराष्ट्रात जन्मला, फडणवीसांनी अशक्य ते शक्य केलं" - Marathi News | "Broker of Pawar Family was born in this Maharashtra, Devendra Fadnavis made the impossible possible", Sadabhau khot on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पवारांना मोडणारा या महाराष्ट्रात जन्मला, फडणवीसांनी अशक्य ते शक्य केलं"

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीवरुन सदाभाऊ यांनी देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणत पवारांच्या वाड्याला हादरा देण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं म्हटलं ...

सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा - Marathi News | Sadabhau Khot, stay within bounds; After Chakankar, now Rohit Pawar's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे ...

"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले  - Marathi News | "Let's talk about our reach and well-being", Rupali Chakankar on Sadabhau Khot statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपला आवाका आणि कुवत बघून बोलावं", सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी फटकारले 

अजित पवारांच्या गटातील नेत्या रुपाली चाकणकर यांनीही सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ...

“राष्ट्रवादी पक्ष नाही तर अलिबाबा, चाळीस चोरांची टोळी”; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका - Marathi News | sadabhau khot criticised ncp chief sharad pawar over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादी पक्ष नाही तर अलिबाबा, चाळीस चोरांची टोळी”; सदाभाऊ खोतांची बोचरी टीका

Sadabhau Khot Vs NCP: शरद पवारांनी गुगली टाकली नव्हती, शकुनीमामा सारखे सोंगाट्याचा डाव खेळला होता, अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली. ...

शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा - Marathi News | A sacrificial plow in the farmer's hand; Rulers should never forget this; Sadabhau Khot's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल ...

“दारुच्या एका क्वॉर्टरला जेवढे पैसे लागतात, तेवढी किंमत एक लीटर दुधाला द्या”: सदाभाऊ खोत - Marathi News | sadabhau khot demand to hike price of milk to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दारुच्या एका क्वॉर्टरला जेवढे पैसे लागतात, तेवढी किंमत एक लीटर दुधाला द्या”: सदाभाऊ खोत

Sadabhau Khot: ही भाववाढ देणे अवघड नाही. त्याने महागाई वगैरे काही वाढत नाही, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ...

...अन् सदाभाऊ खोत यांनी वाटेतच वाहन थांबवले; विराट मोर्चातील आंदोलकांना भेटले - Marathi News | Sadabhau Khot gave the assurance in the march of tribal department employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् सदाभाऊ खोत यांनी वाटेतच वाहन थांबवले; विराट मोर्चातील आंदोलकांना भेटले

कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरत आजपासून नाशिक आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयकडे विराट मोर्चा काढला. ...

"शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कायदे रद्द करा", सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | "Abolish the unjust laws on farmers", Sadabhau Khot demand to the Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कायदे रद्द करा", सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी हिताच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊन प्रदीर्घ चर्चा केली. ...