अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली ...
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच असून दिवसेंदिवस प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांना घेऊन एसटीचे कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत. ...