आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. आगामी राजकारणात खोत पिता-पुत्राची नेमकी भूमिका काय? याबद्दल कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. ...
"एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनो, आता रबरबँडचा खेळ सोडा आणि बसचे स्टिअरिंग हाती घ्या, त्या घंटीचा आवाज अन् पाठोपाठ कानी पडणारा एसटीच्या खडखडाट कानी पडण्याकरिता महाराष्ट्र आसूसला आहे." ...
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची एसटी संपाविषयीची भूमिका स्पष्ट केली. ...
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ...
आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. ...