गोळीबार वाघांवर केला जातो, शेळ्यांवर नाही. प्रकरण वाढवण्यासाठी निमित्ताने गोळीबाराचा आरोप करण्यात येत आहे असा आरोप शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी केला. ...
वार्ड रचनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यातून हे वार्ड तोडले गेले. त्यात आर्थिक व्यवहार झाले अशी चर्चाही होती. चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना झाली होती त्याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार सदा सरवणकर यांनी केली. ...