वार्ड रचनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यातून हे वार्ड तोडले गेले. त्यात आर्थिक व्यवहार झाले अशी चर्चाही होती. चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना झाली होती त्याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार सदा सरवणकर यांनी केली. ...
भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत. ...