Sachit Patil : सचित पाटील हा सर्वांचा आवडता अभिनेता. लवकरच सचित पाटील ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकणार आहे. सचितच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना उत्सुकता असणारच... ...
मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ...
चॉकलेट हिरो म्हणूनही अभिनेता सचित पाटील इंडिस्ट्रीमध्ये ओळखला जातो. मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सचितचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. ...