लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze Arrested: मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकारी रडारवर; NIA ची तीन पथके रवाना - Marathi News | Sachin Vaze Arrest: Some Mumbai Police officers on radar; NIA will arrest Three more people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze Arrested: मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकारी रडारवर; NIA ची तीन पथके रवाना

Sachin Vaze Arrested by NIA: अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5-7 जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ...

Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ - Marathi News | Sachin Vaze Arrest: A few more people are expected to be arrested from Thane after Sachin Vaze's arrest. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ

NIA कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze) ...

Sachin Vaze Arrested : स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग; NIAचे गंभीर आरोप - Marathi News | Sachin Vaze Arrest: 'role in placing explosives-laden car' near Mukesh Ambani's house: NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze Arrested : स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग; NIAचे गंभीर आरोप

Sachin Vaze Arrested by NIA: वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फ ...

Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंची 13 तास चौकशी, नंतर अटक; रात्री नेमकं काय झालं?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Sachin Vaze Arrest: Sachin Vaze arrested for 13 hours, then arrested; What exactly happened last night ?, find out the whole case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंची 13 तास चौकशी, नंतर अटक; रात्री नेमकं काय झालं?, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze) ...

न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही, वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्चला ठाण्यात सुनावणी - Marathi News | There is no immediate relief from the court, Waze's anticipatory bail hearing in Thane on March 19 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाही, वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्चला ठाण्यात सुनावणी

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जोरदार हल्ला चढवून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. ...

मनसुख हिरेन हत्येप्रकरण; सचिन वाझे यांच्याविराेधात एटीएस लवकरच दाखल करणार गुन्हा ? - Marathi News | Mansukh Hiren murder case; ATS to file case against Sachin Waze soon? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन हत्येप्रकरण; सचिन वाझे यांच्याविराेधात एटीएस लवकरच दाखल करणार गुन्हा ?

जमीर काझी  मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा संबंध असल्याच्या ... ...

गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर सोमय्यांची मागणी - Marathi News | Maharashtra HM Anil Deshmukh and Mumbai Police Commissioner Paramvir Singh should be sacked BJP leader Kirit Somaiya demand after Sachin Waze's arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर सोमय्यांची मागणी

अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी वाझे यांनी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. (Sachin Waze) ...

Sachin Vaze Arrest: अखेर सचिन वाझे यांना अटक; १३ तासांच्या झडतीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या - Marathi News | Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze Arrest: अखेर सचिन वाझे यांना अटक; १३ तासांच्या झडतीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या

एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ...