लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…” - Marathi News | Sachin Vaze: Regarding the action against Sachin Vaze, Devendra Fadnavis said, "This is just the beginning" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest : सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी - Marathi News | Sachin Vaze Remand: Sachin Vaze was remanded in NIA custody for11 days only | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी

Sachin Vaze Remand: आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला.  ...

सचिन वाझेंच्या अटकेनंतर गेल्या 4 तासांपासून रियाज काझी यांची NIA कडून चौकशी सुरु  - Marathi News | riyaz Kazi has been under investigation by the NIA for the last 4 hours after Sachin vaze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेंच्या अटकेनंतर गेल्या 4 तासांपासून रियाज काझी यांची NIA कडून चौकशी सुरु 

Sachin vaze Arrested : आता NIA कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांची गेल्या तीन तासांपासून चौकशी सुरु आहे.  ...

महाराष्ट्रात 'राष्ट्रपती राजवट' लागू करा, नारायण राणेंचं अमित शहांना पत्र - Marathi News | Implement presidential rule in Maharashtra, Narayan Rane's letter to Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात 'राष्ट्रपती राजवट' लागू करा, नारायण राणेंचं अमित शहांना पत्र

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ...

Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा - Marathi News | Antilia Bomb Scare: Innova car in which the Scorpio driver escaped belongs to Mumbai Police; NIA's big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare: स्कॉर्पिओ चालक पळून गेलेली ती इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच; एनआयएचा मोठा खुलासा

Sachin Vaze arrested, Mansukh hiren case: अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता. ...

'मुख्यमंत्री पदाची अन् राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असं वाटत नाही का?' - Marathi News | 'Doesn't the Chief Minister feel that the reputation of the state has been tarnished?', chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री पदाची अन् राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असं वाटत नाही का?'

एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे ...

सचिन वाझे तणावात होते, त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं; भावानं दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sachin vaze was tense, he was implicated in the case; The first reaction given by the brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझे तणावात होते, त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं; भावानं दिली पहिली प्रतिक्रिया

Sachin Waze Arrested : काल उशिरा रात्री अटक केल्याबाबत कुटुंबियांना कोणतीही माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली असल्याचे देखील सुधर्म वाझे यांनी सांगितले.     ...

Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंच्या अटकेवर बोलण्यास शरद पवारांचा नकार, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar refuses to speak on Sachin Vaze's arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंच्या अटकेवर बोलण्यास शरद पवारांचा नकार, म्हणाले...

Sharad Pawar And Sachin Vaze's Arrest : शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. ...