१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. Read More
मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली. ...
स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी वाझे व मनसुख हिरेन यांची भेट झाली होती. ...
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया या निवासस्थानाबाहेर २५ फेब्रुवारी रोजी सापडलेली स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ कार तसेच कारमधील धमकीच्या पत्राचा तपास वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. ...
Sharad Pawar reaction on Sachin Vaze Case in the NCP meeting : यएने (NIA) कारवाई करत पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze case)यांना अटक केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली आहे. ...
Sachin Vaze, Mukesh Ambani Bomb Scare, BJP Criticized Shiv Sena, CM Uddhav Thackeray: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझे अटक या प्रकरणावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. ...
Sachin Vaze Arrest Case : जेव्हा एखादी जखम आपल्याला बर्याच वर्षांपासून त्रास देत असेल आणि मग अचानक त्रास देणारा कायद्याच्या चौकटीत फसतो. तेव्हा आपणास नैसर्गिक न्यायाच्या धारणेवर विश्वास बसेल. मुंबई पोलिस चकमक फेम सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आसिया बेग ...