लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
वाझे यांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Waze's application was rejected by the special court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे यांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

वाझे यांना अटक केल्यानंतर २४ तासांत न्यायालयात हजर केले नाही.  प्रत्यक्षात त्यांना २४ तासांत न्यायालयात हजर करणे गरजेचे हाेते.  तसेच त्यांना अटक करण्यापूर्वी सीआरपीसी ४५ (१) अंतर्गत सरकारकडून परवानगी घ्यायला हवी हाेती. मात्र ही परवानगीही घेण्यात आलेल ...

वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक - Marathi News | Government's damage control over Waze case, meeting of coordination committee on Varsha bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे प्रकरणावरून सरकारचे डॅमेज कंट्रोल, वर्षा बंगल्यावर समन्वय समितीची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित ...

सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत - Marathi News | Mercedes used by Sachin vaze seized with Rs 5 lakh cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज जप्त पाच लाखांची रोकड हस्तगत

वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने मंगळवारी रात्री एका ठिकाणाहून काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. ...

Sachin Vaze : त्या मर्सिडीजबाबत एनआयएने केला मोठा गौप्यस्फोट, वाझेंच्या कनेक्शनबाबत दिली अशी माहिती  - Marathi News | Sachin Vaze: NIA IG Anil Shukla Says, NIA has seized a black colour Mercedes Benz, Sachin Vaze used to drive this car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : त्या मर्सिडीजबाबत एनआयएने केला मोठा गौप्यस्फोट, वाझेंच्या कनेक्शनबाबत दिली अशी माहिती 

NIA has seized a black colour Mercedes Benz : एनआयएने आज एक मर्सिडिझ गाडीही जप्त केली आहे. तसेच ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे.  ...

सचिन वाझे प्रकरणात स्कॉर्पिओ, इनोव्हा पाठोपाठ मर्सिडीज कार NIA केली जप्त - Marathi News | Scorpio, Innova followed by Mercedes car seized by NIA in Sachin Vaze case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझे प्रकरणात स्कॉर्पिओ, इनोव्हा पाठोपाठ मर्सिडीज कार NIA केली जप्त

Sachin Vaze : मनसुख हिरेन हे गायब होण्याआधी त्यांनी या कारने प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा हिऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही.  ...

Sachin Vaze : मोबाईल घरी ठेवून सचिन वाझे आलेले NIA कार्यालयात जबाब नोंदवायला  - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze came to the NIA office without his mobile phone to file a statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मोबाईल घरी ठेवून सचिन वाझे आलेले NIA कार्यालयात जबाब नोंदवायला 

Sachin Vaze : वाजे यांच्या वकिलाने आणखी एक चिंता व्यक्त केली ती म्हणजे एनआयएच्या चौकशी कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.  ...

Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले, राज्यातील कारभाराबाबत म्हणाले...  - Marathi News | Sachin Vaze: For the first time, Sharad Pawar spoke openly on the Sachin Vaze case, he said There are no problems in Maha Vikas Aghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले, राज्यातील कारभाराबाबत म्हणाले... 

Sharad Pawar spoke on the Sachin Vaze case : सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर कालपासून महाविकास आघाडीमधील हे बडे नेते सातत्याने बैठका घेत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी सचिन वाझेंवर झालेल्या कारवाईबाबत आज पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केले आ ...

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा! - Marathi News | shiv sena leader sanjay raut meets sharad pawar at delhi discussing on these 5 important issue | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा!

Sachin Vaze - राज्यातील एकूण घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. (shiv sena leader sanjay r ...