लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
वाझेंचा धक्कादायक दावा, बळी देणारे कोण? Sachin Vaze Case | Maharashtra News - Marathi News | Waze's shocking claim, who is the victim? Sachin Vaze Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझेंचा धक्कादायक दावा, बळी देणारे कोण? Sachin Vaze Case | Maharashtra News

...

Sachin Vaze: सीएसएमटीहून हिरेन यांचा सोबत घेऊन सचिन वाझेचा प्रवास; NIA टीम पोहचली ठाण्यात  - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's journey from CSMT with Hiren; The NIA team reached Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सीएसएमटीहून हिरेन यांचा सोबत घेऊन सचिन वाझेचा प्रवास; NIA टीम पोहचली ठाण्यात 

या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. ...

Param Bir Singh: गृहमंत्र्यांच्या घरातील CCTV फुटेज तपासा; माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची हायकोर्टात जनहित याचिका - Marathi News | Param Bir Singh: Check CCTV footage of Home Minister's house; Former Commissioner of Police Parambir Singh's public interest litigation in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param Bir Singh: गृहमंत्र्यांच्या घरातील CCTV फुटेज तपासा; माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांची हायकोर्टात जनहित याचिका

देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशीची मागणी ...

ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात' - Marathi News | 44 percent people feels maha vikas aghadi government will complete 5 years tenure | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय वाटतं; वाचा जनतेचा कौल ...

Sachin Vaze: ...म्हणून वाझेंनी 'स्फोटक' प्लान रचला; NIAच्या तपासातून धक्कादायक खुलासा - Marathi News | sachin vaze wants to make supercop image important revelations from nia inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...म्हणून वाझेंनी 'स्फोटक' प्लान रचला; NIAच्या तपासातून धक्कादायक खुलासा

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ; वाझेंचा पाय आणखी खोलात ...

Sachin Vaze: वाझेंना नेमकं काय करायचं होतं? घरात ६२ जिवंत काडतुसं; विभागातून मिळालेली २५ काडतुसं गायब - Marathi News | Nia While Searching sachin Waze House Found Sixty Two Live Bullets | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: वाझेंना नेमकं काय करायचं होतं? घरात ६२ जिवंत काडतुसं; विभागातून मिळालेली २५ काडतुसं गायब

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत वाढ; ३ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम ...

Sachin Vaze : मला बळीचा बकरा बनवलं जातंय म्हणत सचिन वाझेंचं कोर्टात धक्कादायक विधान, केला मोठा दावा... - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's shocking statement in court saying I am being made a scapegoat, made a big claim ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मला बळीचा बकरा बनवलं जातंय म्हणत सचिन वाझेंचं कोर्टात धक्कादायक विधान, केला मोठा दावा...

Sachin Vaze Case : आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टासमोर (NIA Court) धक्कादायक विधान केले आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवलं जातंय, असे वक्तव्य सचिन वाझे यांनी कोर्टात केले आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या NIA कोठडीत वाढ; ३ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम - Marathi News | Suspended Mumbai cop Sachin Vaze sent to NIA custody till April 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझेंच्या NIA कोठडीत वाढ; ३ एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

Suspended Mumbai cop Sachin Vaze sent to NIA custody till April 3: सचिन वाझेंना आणखी १० दिवसांची एनआयए कोठडी ...