लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य - Marathi News | The role of Parambir Singh is doubtful; Statement by former Home Minister Anil Deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य

Parambir Singh : दररोज वर्तमान पत्रात आणि टिव्ही चॅनेलच्या माध्यमातून परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनविन आरोप आता समोर येत आहे असे देखील देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नागपुरात म्हणाले.  ...

ठाण्यातील ‘ताे’ पोलीस अधिकारीही आता ‘एनआयए’च्या रडारवर; स्फाेटक कार, हिरेन हत्या प्रकरण - Marathi News | The Tae police officer from Thane is also now on the NIA's radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील ‘ताे’ पोलीस अधिकारीही आता ‘एनआयए’च्या रडारवर; स्फाेटक कार, हिरेन हत्या प्रकरण

स्फाेटक कार, हिरेन हत्या प्रकरण; मानेच्या खासगी चालकाची पुन्हा चौकशी ...

Sachin Vaze: सुनील मानेकडील दोन गाड्या जप्त; अंधेरीतील क्राइम ब्रँच कार्यालयाची तपासणी - Marathi News | Sachin Vaze: Two vehicles seized from Sunil Mane; Investigation of Crime Branch Office in Andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सुनील मानेकडील दोन गाड्या जप्त; अंधेरीतील क्राइम ब्रँच कार्यालयाची तपासणी

एनआयएची कारवाई; अंधेरीतील क्राइम ब्रँच कार्यालयाची तपासणी ...

Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येसाठी रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल कोणी खरेदी केले?; NIA च्या हाती CCTV फुटेज - Marathi News | Sachin Vaze: Who bought the handkerchief at railway station to kill Mansukh Hiren, CCTV got to NIA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: मनसुख हिरेन हत्येसाठी रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल कोणी खरेदी केले?; NIA च्या हाती CCTV फुटेज

Mansukh Hiren Murder: ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास सध्या NIA करत आहे. यात कळवा रेल्वे स्टेशन बाहेर रुमाल विकणाऱ्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. ...

Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त  - Marathi News | Antilia Bomb Scare: After confiscating Sachin vaze's cars, NIA confiscated Sunil Mane's car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia Bomb Scare : सचिन वाझेच्या कार जप्तीनंतर NIA ने सुनील मानेंची गाडी केली जप्त 

Antilia Bomb Scare : निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या अनेक आलिशान कार जप्त होत असताना आता मानेचीही गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.  ...

Sachin Vaze: सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's diary, the bar owner's answer was useful; Clearly the installments have been recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाईसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेकडे ... ...

CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | anil deshmukh react on cbi inquiry that we cooperate with cbi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CBI च्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Anil Deshmukh: अनिल देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Anil Deshmukh: “तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही”; भाजपचा संजय राऊत, जयंत पाटलांना टोला - Marathi News | bjp keshav upadhye replied sanjay raut and jayant patil over cbi raids on anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: “तुमच्याकडून फेक न्यूज पसरवण्याची अपेक्षा नाही”; भाजपचा संजय राऊत, जयंत पाटलांना टोला

Anil Deshmukh: सीबीआयच्या छापेमारीवरून संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...