लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: वाझेने दिले होते प्रसाद लाडविरुद्धचे प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्याचे आश्वासन - Marathi News | Sachin Vaze had promised to sort out the pending case against Prasad Lad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाझेने दिले होते प्रसाद लाडविरुद्धचे प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्याचे आश्वासन

हप्ता वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सचिन वाझेने तक्रारदार बिमल अग्रवालला अनेक आमिषे दाखविली. त्यापैकी प्रसाद लाड विरुद्ध दाखल प्रलंबित गुन्ह्याचे काम पूर्णत्वाला न्यायचे होते. मात्र, वाझेने त्यातून नंतर हात झटकून घेतल्याचे तक्रारदाराने जबाबात म्हट ...

Parambir Singh: परमबीर सिंहला हवे होते रोज २ कोटी, पण कोरोनामुळे जमत नव्हते; वाझेकडून धमकावणी - Marathi News | Parambir Singh wanted Rs 2 crore every day, but could not because of Corona; Threats from Waze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंहला हवे होते रोज २ कोटी, पण कोरोनामुळे जमत नसल्याचा दावा

Parambir Singh: ११.९२ लाखाच्या खंडणी वसुलीबद्दल या दोघांसह ६ जणांविरुद्ध पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. वाझेने एनआयए कोठडीतून न्यायालयाला लिहिलेले पत्रातील माहिती चुकीची असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. ...

Parambir Singh: 'माझ्याकडून ९ लाख आणि दोन मोबाइल हफ्ता म्हणून घेतले', व्यावसायिकाचा आरोप; परमबीर सिंगांविरोधात आणखी एक गुन्हा  - Marathi News | another recovery case has been registered against former mumbai police commissioner parambir singh in goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्याकडून ९ लाख अन् दोन मोबाइल हफ्ता म्हणून घेतले', परमबीर सिंगांविरोधात आणखी एक गुन्हा

Parambir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.  ...

Mansukh Hirenच्या हत्येचं कारण NIA ने सांगितलं | Sachin Vaze | Maharashtra News - Marathi News | The NIA has stated the reason for Mansukh Hiren's murder Sachin Vaze | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mansukh Hirenच्या हत्येचं कारण NIA ने सांगितलं | Sachin Vaze | Maharashtra News

...

Mansukh Hiren Case : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने मागितली एक महिन्याची मुदत - Marathi News | Mansukh Hiren Case: NIA seeks one month to file chargesheet | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Case : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने मागितली एक महिन्याची मुदत

Mansukh Hiren Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी एनआयएने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. ...

Mansukh Hirenच्या हत्येसाठी 45 कोटींची सुपारी | Sachin Vaze , Pradeep Sharma | Maharashtra News - Marathi News | 45 crore betel nut for Mansukh Hiren's murder Sachin Vaze, Pradeep Sharma | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mansukh Hirenच्या हत्येसाठी 45 कोटींची सुपारी | Sachin Vaze , Pradeep Sharma | Maharashtra News

...

मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं - Marathi News | masukh hiren was killed because he is a weak link nias sensational revelation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेन यांना का मारलं?; अखेर रहस्याचा उलगडा; NIAनं गूढ उकललं

Masukh Hiren Case: एनआयएची विशेष न्यायालयाला माहिती; अनेक धक्कादायक खुलासे ...

अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे - Marathi News | Anil Deshmukh's troubles escalated, with raids on police officers' homes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे

ईडीचे पथक दोन वाहनांतून दाखल झाले असून त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याची माहिती मिळत आहे.  ...