लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Riyaz Bhati: कोण आहे रियाज भाटी? सचिन वाझे प्रकरणाशी थेट कनेक्शन; मलिकांमुळे सरकारची अडचण - Marathi News | Who is Riyaz Bhati? Direct connection with the Sachin Vaze case; Nawab Malik allegation Fadnavis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोण आहे रियाज भाटी? वाझे प्रकरणाशी थेट कनेक्शन; मलिकांमुळे सरकारची अडचण

Nawab Malik vs Devendra Fadnavis: नवाब मलिकांनी रियाज भाटीसोबत फडणवीस यांचे कनेक्शन काय? असा सवाल उपस्थित करत भाजपावर निशाणा साधला होता. ...

वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न - Marathi News | Whose share in recovery, how much is your commission? ED asked Anil Deshmukh questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसुलीत कोणाचा वाटा, तुमचे कमिशन किती? ईडी अनिल देशमुख यांना विचारणार 'हे' प्रश्न

Anil Deshmukh :ईडीचे सहाय्यक संचालक तसिन सुलतान चौकशी करत आहेत. तसीन सुलतान हेही या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. ...

Anil Deshmukh Arrest: “सचिन वाझे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ‘ईडी’समोर जाण्याचा मुहूर्त का काढला?” - Marathi News | sudhir mungantiwar asked why anil deshmukh go in front of ed only after sachin waze was arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सचिन वाझे ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ‘ईडी’समोर जाण्याचा मुहूर्त का काढला?”

Anil Deshmukh Arrest: गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. ...

Anil Deshmukh, Sachin Vaze: अनिल देशमुख ईडीकडे, सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Anil Deshmukh IN ED Arrest, Sachin Waze in the custody of Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख ईडीकडे, सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात

बांधकाम व्यावसायिकाकडून हप्तेवसुलीचे प्रकरण. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता.  ...

सचिन वाझेला खंडणी प्रकरणात ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी - Marathi News | Sachin Vaze sent to remand in custody of crime branch till November 6 in ransom case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेला खंडणी प्रकरणात ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी

Sachin Vaze :साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली होती. ...

सचिन वाझेच्या नजरकैदेला एनआयएचा विरोध - Marathi News | NIA opposes Sachin Waze's detention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेच्या नजरकैदेला एनआयएचा विरोध

Sachin Vaze : काही दिवसांपूर्वी वाझे याच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली आहे. तळोजा कारागृहात योग्य त्या वैद्यकीय सुविधा, तसेच स्वच्छता नसल्याने तीन महिने आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी मागणी वाझे याने याचिकेद्वारे केली आहे.  ...

Antilia bomb scare : सचिन वाझेच्या नजरकैदेला NIAचा विरोध; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | Antilia bomb scare: NIA opposes Sachin vaze's house arrest; Affidavit filed in the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Antilia bomb scare : सचिन वाझेच्या नजरकैदेला NIAचा विरोध; हायकोर्टात दाखल केले प्रतिज्ञापत्र

Antilia bomb scare : राज्य सरकारला वाझेचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश ...

सचिन वाझेला धक्का; घरातच नजरकैद ठेवण्याची मागणी कोर्टानं फेटाळली - Marathi News | Bang to Sachin Vaze; The court rejected the demand for house arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेला धक्का; घरातच नजरकैद ठेवण्याची मागणी कोर्टानं फेटाळली

Sachin Vaze : वाझेला घरचं जेवण देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.  ...