लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
वाझे मुख्य आरोपी असल्याने माफीचा साक्षीदार बनणे अशक्य : ॲड. उज्ज्वल निकम - Marathi News | advocate ujjwal nikam on sachin vaze over antilia bomb case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाझे मुख्य आरोपी असल्याने माफीचा साक्षीदार बनणे अशक्य : ॲड. उज्ज्वल निकम

एखादा मुख्य आरोपीच माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज करीत असेल, तर त्याला त्या गुन्ह्यातून माफी मिळणे दुरापास्त आहे, असे मत राज्याचे सुप्रसिद्ध विधीज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले. ...

कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप - Marathi News | Sachin vaze said that Anil Deshmukh threatened to kill his family members | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप

Sachin Vaze : अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाजे यांनी केला आहे. ...

Sachin Waze Letter to ED: सचिन वाझेने अखेर पत्ते उघड केले; अनिल देशमुखांविरोधात ईडीला मोठा प्रस्ताव दिला - Marathi News | Sachin Vaze finally reveals cards; write ED declared an approver in the money laundering case against former State Home Minister Anil Deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेने अखेर पत्ते उघड केले; अनिल देशमुखांविरोधात ईडीला दिला मोठा प्रस्ताव

Sachin Waze letter To Enforcement Directorate: मुंबईतील बार वसुलीप्रकरणी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळी केली आहे. ...

अँटिलियाजवळ कार सापडताच वाझेंनी काय केलं..? ATSच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | mukesh ambani antilia security scare sachin vaze went to scorpio car frequently claims ats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटिलियाजवळ कार सापडताच वाझेंनी काय केलं..? ATSच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एटीएसचा अहवाल; वाझेंबद्दल धक्कादायक माहिती ...

मी निलंबित असतानाही माझ्या 'त्या' कामगिरीवर देशमुख खूश झाले अन्...; सचिन वाझेचा ईडीला जबाब - Marathi News | Letter to the Commissioner for resumption of service on the suggestion of Deshmukh says Sachin Waze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी निलंबित असतानाही माझ्या 'त्या' कामगिरीवर देशमुख खूश झाले अन्...; सचिन वाझेचा ईडीला जबाब

सेवेत रुजू झाल्यावर मला समजले की, काही ज्येष्ठ राजकीय नेते मला पुन्हा सेवेत ठेवल्याबद्दल खुश नव्हते. माझे पुन्हा निलंबन करण्यासाठी परमबीर सिंह यांना फोन येत होते. दुसऱ्याच दिवशी देशमुख यांचा मला कॉल आला आणि मला सेवेत कायम ठेवण्यासाठी त्यांनी दोन कोटी ...

“अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंगच मास्टरमाईंड”: अनिल देशमुख - Marathi News | anil deshmukh told ed that parambir singh is mastermind in antilia bomb scare and mansukh hiren case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंगच मास्टरमाईंड”: अनिल देशमुख

अँटिलियासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंग दिशाभूल करत होते, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. ...

Param Bir Singh: सचिन वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांनी आणला दबाव, धक्कादायक दावा करत परमबीर सिंह यांनी केले अनेक गौप्यस्फोट - Marathi News | Param Bir Singh: Thackeray, pressure from Deshmukh for Sachin Waze's rehabilitation, shocking claims by Parambir Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांचा दबाव, धक्कादायक दाव्यासह परमबीर सिंहांचे अनेक गौप्यस्फोट

Param Bir Singh: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी, तसेच त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद व तपासासाठी गुन्हे देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ...

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा - Marathi News | Pressure from CM Thackeray for re-appointment of Sachin vaze, shocking claim of Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा

Pressure from CM Thackeray for re-appointment of Sachin vaze : आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. ...