लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news, मराठी बातम्या

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल - Marathi News | cbi officials arrive at nia mumbai office to investigating the allegations of param bir singh against anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

CBI चे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या कार्यालयात दाखल झाले आहे. ...

प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; वाझेसमोर बसवून विविध प्रश्नांसंदर्भात चौकशी - Marathi News | Encounter specialist Pradeep Sharma quizzed by NIA for 9 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; वाझेसमोर बसवून विविध प्रश्नांसंदर्भात चौकशी

एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात बुधवारी शर्मा यांची सुमारे ८ तास चौकशी ...

खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला - Marathi News | contradictions between Parambir Singh and Sachin Wazes letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला

‘लेटर बाॅम्ब’ने उडवली खळबळ : आरोपांसंदर्भातील दोघांच्या पत्रांत मोठी विसंगती ...

NIA ची संशयाची सुई प्रदीप शर्मा यांच्याकडे; जिलेटीनची व्यवस्था केल्याची शक्यता   - Marathi News | NIA's needle of suspicion to Pradip Sharma; Possibility of arranging gelatin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NIA ची संशयाची सुई प्रदीप शर्मा यांच्याकडे; जिलेटीनची व्यवस्था केल्याची शक्यता  

Pradip Sharma : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या जिलेटीनबाबत देखील कसून चौकशी केली जात आहे.  ...

Jayant Patil : भाजपाकडून सरकार पाडण्याचा डाव, सचिन वाझेचा म्होरक्या कोण? - Marathi News | Jayant Patil : BJP's plot to overthrow the government, who is the leader of Sachin Waze? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jayant Patil : भाजपाकडून सरकार पाडण्याचा डाव, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

Jayant Patil : सचिन वाझेंच्या पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं असून अनिल परब यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. याप्रकरणी जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...

Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान - Marathi News | Inquire me in Sachin Waze case; Deputy Chief Minister Ajit Pawar's open challenge to the opposition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान

Ajit Pawar talk on Sachin Vaze's Letter alligation: सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती. ...

Sachin Vaze Case: 'महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'; प्रकाश जावडेकर कडाडले! - Marathi News | Sachin Vaze Case prakash javadekar says maharashtra government don't have right to stay in power | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze Case: 'महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'; प्रकाश जावडेकर कडाडले!

Prakash Javadekar: महाराष्ट्रात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण काम आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे, जावडेकरांचा हल्लाबोल ...

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत  - Marathi News | Sachin Waze's health deteriorates again; JJ hospital returned after examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; जे जे रुग्णालयात तपासणी करून पाठवले परत 

Sachin Vaze : वाझे यांची तपासणी केली गेली आणि नंतर त्यांना परत पाठविण्यात आले. ...