शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन वाझे

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सचिन वाझे ‘मातोश्री’वर दरमहा १०० खोके...”; शिंदे गटातील खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई : अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ, माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेला ED ची मंजुरी

मुंबई : सचिन वाझे होणार ‘माफीचा साक्षीदार’, ईडीने दिली सहमती, अनिल देशमुख अडचणीत

मुंबई : Sachin Vaze : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्यास ईडीने दिली परवानगी

अमरावती : माफीचा साक्षीदार सचिन वाझे ही भाजपची ‘स्क्रिप्ट’; नाना पटोलेंची खोचक टीका

महाराष्ट्र : माफीचा साक्षीदार होण्यासाठी भाजपने स्वतंत्र कक्षच उघडला आहे का?, शिवसेनेचा बोचरा सवाल

मुंबई : Anil Deshmukh : अनिल देशमुखांसह दोघांविरोधात सीबीआयकडून आरोपीपत्र दाखल

मुंबई : सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

क्राइम : Sachin Vaze: सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने अर्ज केला मंजूर 

मुंबई : निलंबित सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार