Virat Kohli Records, IND vs BAN: स्टार फलंदाज विराट कोहली आगामी भारत-बांगलादेश क्रिकेट मालिकेत आपला जलवा दाखवेल अशी भारतीयांना आशा आहे. या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडण्याची विराटकडे संधी आहे. जाणून घेऊया अशा काही विक्रमांबद्दल... ...
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन केल्यापासूनच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत होत आली आहे. मात्र केवळ तुलनाच नाही, तर त्याने स्वतःला तसे सिद्धही केले आहे. ...