लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, फोटो

Sachin tendulkar, Latest Marathi News

Arjun Tendulkar Mumbai Indians Sachin Tendulkar : अर्जुनचे सामने पाहायला मी कधीही जात नाही, कारण... - सचिन तेंडुलकर - Marathi News | Sachin Tendulkar never watches his son Arjun Tendulkar play cricket matches here is the reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मी अर्जुनचे सामने पाहायला कधीही जात नाही, कारण... - सचिन तेंडुलकर

Mumbai Indians संघाने बोली लावल्यापासून अर्जुनबाबतच्या चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगलेल्या आहेत. ...

Lata Mangeshkar : लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींना करायच्या फॉलो - Marathi News | Lata Mangeshkar : Lata Mangeshkar's 1.5 crore followers, but only 9 people want to follow on twitter | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींनाच करायच्या फॉलो

लता दिदी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी म्हणजेच जवळपास दीड कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. ...

See Photo : सचिन तेंडुलकरची Ferrari ते कपिल देव यांची Porcshe; पाहा भारतीय संघाच्या कर्णधारांचं Car कलेक्शन - Marathi News | Sachin tendulkar ferrari to kapil dev porcshe, see luxury car collection of indian cricket captains, See Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :See Photo : सचिन तेंडुलकरची Ferrari ते कपिल देव यांची Porcshe; पाहा भारतीय संघाच्या कर्णधारांचं Car कलेक्शन

Indian Cricket Captains And Their Cars: भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांचे महागड्या कार्सवर असलेले प्रेम हे जगजाहीर आहे. प्रत्येकाकडे एकापेक्षा एक सरस कार्स आहेत. आपण फक्त टीम इंडियाच्या कर्णधारांच्या कार्सबद्दल बोललो तर नजर हटणार नाही. ...

सारा तेंडुलकरने शेअर केले इव्हिनिंग वॉकचे फोटो, फॅन्स म्हणाले हे तर वॉलपेपरसारखे दिसताहेत - Marathi News | Evening Walk photos shared by Sara Tendulkar, fans say it looks like wallpaper | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सारा तेंडुलकरने शेअर केले इव्हिनिंग वॉकचे फोटो, फॅन्स म्हणाले हे तर...

Sara Tendulkar: मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkarची कन्या सारा तेंडुलकर ही सध्या गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सारा ही सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; ५००व्या डावात रचला पराक्रम - Marathi News | IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Most runs after 500 international innings, Virat Kohli break Sachin Tendulkar record and many more | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; ५००व्या डावात रचला पराक्रम

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant and Virat Kohli) या जोडीनं टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत कमबॅक मिळवून दिले. ...

सचिन तेंडुलकरबाबत पोस्ट केला चुकीचा व्हिडीओ; अमिताभ बच्चन यांनी डिलीट केलं ट्विट, मागितली माफी - Marathi News | Legends League Cricket: Amitabh Bacchan issues apology after sharing wrong adevertisement involving Sachin Tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरबाबत पोस्ट केला चुकीचा व्हिडीओ; अमिताभ बच्चन यांनी डिलीट केलं ट्विट, मागितली माफी

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यासंदर्भात चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन ( Amithabh Bachchan) यांना माफी मागावी लागली. ...

Sara Tendulkar’s journey: मेडिकल ग्रॅज्युएट ते मॉडेल; जाणून घ्या सारा तेंडुलकरबाबतच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी - Marathi News | Sara Tendulkar’s journey: daughter of cricket legend Sachin Tendulkar, From medicine graduate to model, see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मेडिकल ग्रॅज्युएट ते मॉडेल; जाणून घ्या सारा तेंडुलकरच्या 'नावा'मागची मजेशीर गोष्ट

Sara Tendulkar’s journey: महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही पॉप्युलर स्टार किडपैकी एक आहे. ...

Richest Wives of Indian Cricketers: सचिन तेंडुलकर ते चेतेश्वर पुजारा... 'या' क्रिकेटर्सच्या पत्नी लग्नाआधीपासूनच होत्या गडगंज श्रीमंत - Marathi News | Rich Wives of Indian Cricketers Sachin Tendulkar Anjali Rohit Sharma Ritika Gautam Gambhir Natasha Pujara Puja See List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर ते चेतेश्वर पुजारा... 'या' क्रिकेटर्सच्या पत्नी लग्नाआधीपासूनच होत्या गडगंज श्रीमंत

भारतीय क्रिकेटर्स श्रीमंत असतात यात वादच नाही. पण काही क्रिकेटपटूंच्या पत्नीदेखील लग्नाआधीपासूनच गजगंज श्रीमंत आहेत. पाहूया असे क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींनी यादी... ...