राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा ( २०१०), लोकेश राहुल ( २०१६) यांनी वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झिम्बाब्वे येथेच झळकावले होते आणि आज गिलने ती कामगिरी केली. ...
Vinod Kambli Financial Condition: मुंबईसारख्या ठिकाणी घर चालवण्यासाठी विनोद कांबळीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर तो सध्या आयुष्य जगत आहे. ...
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ( Vinod Kambli) हा क्रिकेट संबंधित नोकरीच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( BCCI) त्याला ३० हजारांची पेन्शन मिळते आणि त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. ...
India-Pakistan : आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंची काही वक्तव्ये समोर येत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ...
Independence Day : माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी अष्टपैलू यांनीही हर घर तिरंगा मोहिमेत आपला सहभाग दाखवला आहे. ...