लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

सचिन तेंडुलकरला 1.3 लाखांची लॉटरी...  - Marathi News | Sachin Tendulkar will not pay tax on notional rent of pune flat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला 1.3 लाखांची लॉटरी... 

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि आयकर अपील न्यायाधिकरण यांच्यातील सामन्यात महान क्रिकेटपटूने बाजी मारली. ...

सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण - Marathi News | The greatness of Sachin Tendulkar's fame is that of Wadekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण

सचिन भारताचा महान फलंदाज झाला. बरेच विश्वविक्रम त्याने रचले. पण सचिनच्या महानतेला कोंदण चढवले ते अजित वाडेकर यांनीच.  ...

जेव्हा सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच सामनावीर झाला, तेव्हा इंग्लंडच्या पत्रकाराने विचारला होता ' हा ' खोचक प्रश्न - Marathi News | When Sachin Tendulkar became the man of the match for the first time, then the English journalist had asked him tricky question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच सामनावीर झाला, तेव्हा इंग्लंडच्या पत्रकाराने विचारला होता ' हा ' खोचक प्रश्न

सचिनने जेव्हा भारताला पराभवापासून परावृत्त करत पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तेव्हा त्याला एका इंग्लंडच्या पत्रकाराने ' हा ' खोचक प्रश्न विचारला होता. ...

... तर आज 'टीम इंडिया' नसती, सचिनचे भावूक अन् सेहवागचे ह्रदयस्पर्शी ट्विट - Marathi News | ... So today there will be no 'Team India', Sachin's emotion and Sehwag's heartfelt tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आज 'टीम इंडिया' नसती, सचिनचे भावूक अन् सेहवागचे ह्रदयस्पर्शी ट्विट

देशभरात देशभक्तीचा फिव्हर दिसून येत आहे. मनोकुमार यांच्या मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती... हे गाणे चौका-चौकात अन् सरकारी कार्यालयातून ऐकू येत आहे. ...

तू मला शूज दिलेस आणि माझे शतक झाले; शुभेच्छा देताना सचिन तेंडुलकर झाला भावूक - Marathi News | You gave me the shoes and I got a hundred. Sachin Tendulkar becomes emotional while giving birthday wishesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू मला शूज दिलेस आणि माझे शतक झाले; शुभेच्छा देताना सचिन तेंडुलकर झाला भावूक

आपल्या एका मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यावेळी तो भावनिकही झाला. ...

सचिन, सौरव, लक्ष्मण एकाच वेळी 'आउट'; त्रिकुटाला झटका, टीम इंडियाला धक्का - Marathi News | Sachin, Sourav, Laxman 'out' at the same time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, सौरव, लक्ष्मण एकाच वेळी 'आउट'; त्रिकुटाला झटका, टीम इंडियाला धक्का

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीतून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. ...

आजच सुरू झालेला सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास...  - Marathi News | Sachin Tendulkar's hundred century journey started today ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजच सुरू झालेला सचिनच्या शंभर शतकांचा प्रवास... 

भारतीय क्रिकेट इतिहासात 14 ऑगस्ट या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजच्याच दिवशी 1990साली सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. ...

सचिन तेंडुलकर म्हणतो, मी डावखुरा असलो तरी नेहमीच उजवा ठरलो - Marathi News | Sachin Tendulkar says, I am left-handed but always got right | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर म्हणतो, मी डावखुरा असलो तरी नेहमीच उजवा ठरलो

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा डावखुरा खेळाडू नव्हता. तो फलंदाजी आणि गोलंदाजीही उजव्या हातानेच करायचा. ...